अ.क्र फोटो कर्मचा-यांचे नाव व पदनाम सोपविण्यात आलेले कार्यभार
team-img

श्रीमती अंजली चिवंडे

विशेष अधिकारी (शानिशा)

  1. शासकीय वसतिगृहे संपूर्ण कामकाज.
  2. शासकीय निवासी शाळा संपूर्ण कामकाज.
  3. ज्या शैक्षणिक योजना ऑनलाईन झालेल्या आहेत त्यांच्या संदर्भातील संपूर्ण कामकाज.
  4. ई- ऑफीस प्रणाली सुरु करण्याचे दृष्टीने पूर्वतयारी करणे.
  5. सामाजिक न्याय भवनामधील सुरक्षा, स्वच्छता व कंत्राटी कर्मचारी नियुक्त केलेले आहेत त्यांच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण.
  6. कार्यालयाचा रचना व कार्यपध्दती अधिकारी म्हणून काम पाहणे.
  7. सर्व प्रकारची न्यायालयीन प्रकरणे.
  8. कार्यालयाकडे येणारा सर्व राजशिष्ट्राचार व दौऱ्यांचे वेळी व्यवस्था पाहणे.
  9. विधानसभा / विधानपरिषद तारांकीत / अतारांकीत प्रश्न व लोकआयुक्त प्रकरणे निपटारा करणे.
team-img

श्री.प्रफुल्ल गोहते

कार्यालय अधिक्षक

  1.  माहितीचा अधिकार अधिनियम - 2005 अंतर्गत सहाय्यक  जनमाहिती अधिकारी म्हणून जबाबबदारी पार पाडणे.
  2. संपूर्ण कार्यालयाचे दप्तर अद्यावत करण्याचे  कामावर
  3. संबंधित कर्मचाऱ्यांचे सहकार्याने नियंत्रण.

  4.  सर्व कर्मचाऱ्यांचे कार्यविवरण पत्रांचा गोषवारा एकत्रित करणे व टपाल विभागातील नोंदवहृयांचे गोषवारे एकत्रित करणे. (नोंदवहीत नोंद घेऊन एकत्रित नोंदवही अद्यावत करणे )
  5. सर्व कर्मचाऱ्यांचे दप्तर तपासणी करुन दैनंदिन टपालावर नोंदी व वितरण कामकाजावर देखरेख ठेवणे.
team-img

श्रीमती अवनी वेखंडे

वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक

  1. अनुसूचित जाती उपयोजना संपुर्ण कार्यभार
  2. नागरी दलित वस्ती योजना
  3. नागरी हक्क संरक्षण संपुर्ण कार्यभार
team-img

श्री.पराग वासनिकर

समाज कल्याण निरीक्षक

  1. भारत सरकार शिष्यवृत्ती संपूर्ण कामकाज
  2. विशेष चौकशी पथक संपुर्ण कामकाज
  3. अन्वेषण प्रस्ताव  (S.C.)
team-img

श्रीमती दिक्षा रामटेके

समाज कल्याण निरीक्षक

  1. शासकीय वसतीगृहे संपूर्ण कामकाज
  2. शासकीय निवासी शाळा संपूर्ण कामकाज
team-img

श्री.पवन अहिरकर

समाज कल्याण निरीक्षक

  1. खनिकर्म योजना संपूर्ण कामकाज
  2. सामाजिक विकास योजना संपूर्ण कामकाज
  3. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना संपूर्ण कामकाज
  4. अनुसूचित जाती उपयोजना कार्यसनास सहाय्यक म्हणून कामकाज करणे.
team-img

श्रीमती निलिमा मुन

समाज कल्याण निरीक्षक

  1. जादुटोणा योजना संपूर्ण कामकाज
  2. जेष्ठ नागरीक योजना संपूर्ण कामकाज
  3. मुख्यमंत्री वयोश्री योजना
  4. मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना
team-img

श्रीमती निकीता भुते

वरिष्ठ लिपीक

  1. स्वाधार योजना संपूर्ण कामकाज
team-img

श्रीमती पुजा कोडापे (सहाय्यक)

कनिष्ठ लिपीक

  1.  स्वाधार योजना संपूर्ण कामकाज
१० team-img

श्री.सुशिल शिंदे

वरिष्ठ लिपीक

  1. समाजकार्य महाविद्यालये संपूर्ण कामकाज
  2. सामाजिक विकास योजना संपूर्ण कामकाज
  3. मिनी ट्रॅक्टर योजना संपूर्ण कामकाज
११ team-img

श्रीमती सपना पेंदाम

वरिष्ठ लिपीक

  1. ऐतिहासिक स्थळे विकास योजना - 3636 संपूर्ण कामकाज
  2. औद्योगिक सहकारी संस्था संपूर्ण कामकाज
  3. सुतगिरणी संपूर्ण कामकाज
  4. सर्व प्रकारचे पुरस्कार संपूर्ण कामकाज
  5. राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार संपूर्ण कामकाज
  6. गृहनिर्माण संस्था संपूर्ण कामकाज
१२ team-img

श्री.किरण लामसोगे

वरिष्ठ लिपीक

  1. रमाई घरकुल योजना संपुर्ण कामकाज
  2. बाबु जगजीवनाराम छात्रावास योजना
  3. वसतीगृह बांधकाम संपुर्ण कार्यभार
  4. शासकीय वसतिगृहे इमारत भाडे
  5. निर्लेखन संपूर्ण कामकाज
  6. शासकीय वसतीगृह जमिन प्राप्त करणे
१३ team-img

श्री.विशाल कळमकर

लघुटंकलेखक

  1. कन्यादान योजना संपूर्ण कामकाज
  2. मिनी ट्रॅक्टर योजनेस सहाय्यक
  3. सर्व प्रकारच्या होणाऱ्या सभा / बैठकीची संपूर्ण माहिती व  इतिवृत्त तयार करणे
  4. मान्यवरांचे दौऱ्यांची सर्व तयारी करणे
  5. कार्यमुल्यमापन अहवाल संपूर्ण कामकाज
१४ team-img

श्री.लतेश काटेखाये

कनिष्ठ लिपीक

  1. आस्थापना शाखेचा संपूर्ण कामकाज
  2. पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण योजना
  3. कमर्शियल पायलट योजना
१५ team-img

श्रीमती शितल गिते

कनिष्ठ लिपीक

  1. शावगृ शाखेस सहाय्यक
  2. पुस्तकपेढी योजना संपूर्ण कामकाज
१६ team-img

श्री.जितेंद्र सातपुते

कनिष्ठ लिपीक

  1. सैनिक शाळा योजना संपूर्ण कामकाज
  2. परराज्य शिष्यवृत्ती योजना संपूर्ण कामकाज
  3. राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजना संपूर्ण कामकाज
  4. परदेश शिष्यवृत्ती योजना संपूर्ण कामकाज
  5. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेस  सहाय्यक म्हणून कामकाज करणे.
१७ team-img

श्रीमती मिनल लांजेवार

कनिष्ठ लिपीक

  1. प्रधानमंत्री आदर्श योजना संपूर्ण कामकाज
  2. तृतीयपंथी योजना संपूर्ण कामकाज
  3. वृध्दाश्रम योजना संपूर्ण कामकाज
  4. मार्जीन मनी योजना
१८ team-img

श्री.दिवाकर बदन

कनिष्ठ लिपीक

  1. लेखा व वित्तीय बाबींशी निगडीत संपूर्ण कामकाज
  2. सहाय्यक लेखाधिकारी यांना सहाय्यक
१९ team-img

श्रीमती मंगला दुधनकर

कनिष्ठ लिपीक

  1. हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांची योजना संपूर्ण कामकाज
  2. अनुसूचित जातीच्या केद्रींय आश्रमशाळा संपूर्ण कामकाज
  3. अनु.जाती उपयोजनेस सहाय्यक म्हणुन संपूर्ण कामकाज करणे.
२० team-img

श्रीमती प्रिती नुन्हारे

कनिष्ठ लिपीक

  1. लेखाशाखा सहाय्यक
  2. गटई स्टॉल योजना संपूर्ण कामकाज
२१ team-img

श्री.धमेंद्र रामटेके (सहाय्यक)

कनिष्ठ लिपीक

  1. आवक - जावक कार्यासनाचे संपूर्ण कामकाज