- सामाजिक समता निर्माण करणे तसेच सर्व जातीमध्ये समानता आणणे.
- विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता व व्यवसाईक शिक्षणाकरीता प्रोत्साहीत करणे.
- निवासी शाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांकरिता विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देणे.
- जेष्ठ नागरीक, तृतीयपंथी यांना मुख्य प्रवाहात आणणे.
- अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 सुधारित 2015 ची प्रभावी अंमलबजावणी करणे.
- अनु.जाती व नवबौध्द घटकातील भूमीहीन शेतमजूरांना शेती उपलब्ध करुन देणे व पुरक संसाधनांचा पुरवठा करणे.
- अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे.