• राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार •

Scheme-image

उद्दिष्ट :

इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळविणा-या अनुसूचित जाती, मुलामुलींना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान केले जातात.

पुरस्काराचे स्वरूप :

अ.क्र. योजना रोख रक्कम व प्रमाणपत्र
1 सर्वसाधारण विदयार्थ्यामधुन प्रत्येक विभागीय बोर्डाच्या गुणवत्ता यादी ध्ये आलेल्या प्रत्येक अनुसूचित जाती, प्रवर्गाच्या विदयार्थ्यांस रु. 50 हजार रोख स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र
2 सर्वसाधारण विदयार्थ्यांमधुन जिल्हयात प्रथम आलेल्या अनुसूचित प्रवर्गाच्या विदयार्थ्यांस    रु. 25 हजार रोख स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र
3 सर्वसाधारण विदयार्थ्यांमधुन तालुक्यामध्ये प्रथम आलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विदयार्थ्यास    रु. 10 हजार रोख स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र
4 सर्व साधारण विदयार्थ्यामधुन प्रत्येक माध्यमिक विदयालयात व कनिष्ठ महाविदयालयामधुन इ. 10 वी व 12 वी परीक्षेत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विदयार्थ्यांस रु. 5 हजार रोख स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र

 

संपर्क :

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर

माहिती :

अ.क्र. वर्ष एकूण लाभार्थी लाभ दिलेली रक्क्म रु.
२०२०-२१ ६० ३,००,०००/-
२०२१-२२ २३१ ११,५५,०००/-
२०२२-२३ ८८ ४,४०,०००/-
२०२३-२४ २२८ ११,४०,०००/-
२०२४-२५ २२२ ११,१०,०००/-