• मत्स्य व्यवसायोपयोगी आवश्यक सामुग्रीच्या खरेदीसाठी सहाय्य करणे •

Scheme-image

उद्दिष्ट:

प्रत्येक मच्छिमाराला प्रतिवर्षी 5 किलो मर्यादेत अनुज्ञेय राहील.

अटी व शर्ती :

भूजल क्षेत्रातील मच्छिमारांना त्यांनी विकत घेतलेल्या सुतावर किंवा तयार जाळ्यांच्या 50% किंमतीच्या परंतु 5 किलो किंमतीच्या सूताच्या 50% पेक्षा जास्त नाही इतके अनूदान अनूज्ञेय राहील.

लाभाचे स्वरूप :

प्रत्येकी सभासद 5 किलो सूत जाळ्यावर रु.194 प्रति किलोनुसार अनुदान देय.

संपर्क :

  1. सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय, नागपूर
  2. गट विकास अधिकारी, संबंधित पंचायत समिती