• शासकीय वसतिगृहे •

Scheme-image

मागासवर्गीय मुलामुलीची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे, त्याचप्रमाणे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलामुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आलेली आहे. सदरची योजना १९२२ पासून कार्यान्वित आहे. सद्यः स्थितीत नागपूर जिल्ह्यात १३ मुलांची व १२ मुलींची अशी एकूण २५ शासकीय वसतिगृहे व एक नोकरी करणाऱ्या महिलांचे शासकीय वसतिगृह आहे. 

अटी व शर्ती :

  1. गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो.
  2. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
  3. प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या पालकांचे, वार्षिक उत्पन्न अनु. जातीकरिता 250000/- व इमावकरिता 100000/- पेक्षा जास्त नसावे.
  4. इयत्ता ८ वी व त्यापुढे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येईल.
  5. अर्ज करावयाची मुदत शालेय विद्यार्थ्यासाठी १५ मे पूर्वी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी ३० जून पर्यत किंवा निकाल लागल्यापासून १५ दिवसांचे आंत.
  6. सन २०१४-१५ पासून शासन स्तरावरून शासकीय वसतिगृहात जागेपैकी १०% प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या जागा ह्या खासबाब म्हणून अटी व शर्तीस अनुसरुन व गुणवत्तेनुसार भरण्यात येतात आणि ५% खासबाब म्हणून अनाथ तसेच मांग भंगी, मेहतर या जातीतील लाभाथ्यर्थ्यांना प्राधान्य देण्यात येते.

शासकीय वसतिगृहात खालीलप्रमाणे सोयी-सुविधा देण्यात येतात.

  • मोफत निवास व भोजन, अंथरूण पांघरूण, ग्रंथालयीन सुविधा.
  • शालेय विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी दोन गणवेश दिले जातात.
  • क्रमिक पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी इत्यादी
  • वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, ऍप्रॉन, ड्रॉईंग बोर्ड
  • बॉयलर सूट व कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी रंग, ड्रॉइंग बोर्ड, ब्रश कॅनव्हास इत्यादी.
  • वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनदिन खर्चासाठी निर्वाहभत्ता दिला जातो.
  • वसतिगृहांमध्ये वाचन प्रेरणा उपक्रम राबविण्यात येतो.

वसतिगृहे :

1.

नाव: १००० मागासवर्गीय मुला / मुलीचे शासकिय वसतिगृह विभागीय स्तर २५० मुलींचे युनिट क्र.१, बेसा, नागपूर

पत्ता: उन्नती पार्क, बेसा, नागपूर

संपर्क व्यक्ती: श्रीमती कल्पना पाटील गृहप्रमुख

मोबाइल: ८२०८१७९०१९

2.

नाव: १००० मागासवर्गीय मुला / मुलींचे शासकिय वसतिगृह विभागीय स्तर २५० मुलींचे युनिट क्र. २, चिंचभवन, नागपूर

पत्ता: चिंचभवन , नागपूर

संपर्क व्यक्ती: श्रीमती रजनी वैद्य गृहप्रमुख

मोबाइल: ९८५०७७१९२२

3.

 

नाव: १००० मागासवर्गीय मुला / मुलीचे शासकीय वसतिगृह विभागीय स्तर २५० मुलींचे युनिट क्र.४ चिंचभवन, नागपूर

पत्ता: चिंचभवन, नागपूर

संपर्क व्यक्ती: श्रीमती रमा बारापात्रे, गृहप्रमुख

मोबाइल: ९४२३६३९१०४

4.

नाव: १००० मागासवर्गीय मुला/मुलीचे शासकीय वसतिगृह विभागीय स्तर २५० मुलींचे युनिट क्र.३, मनिष नगर, नागपूर

पत्ता: श्रीराम अपार्टमेंट, प्लॉटनं३०/३१, श्रावस्ती गृहनिर्माण संस्था, वार्डनं१४, बाबुलखेडा, नागपूर- २७

संपर्क व्यक्ती: श्रीमती कल्पना पाटील गृहप्रमुख

मोबाइल: ८२०८१७९०१९

5.

नाव: मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, दक्षिण-पश्चिम, नागपूर

पत्ता: दाभा चौक, पाण्याच्या टाकीजवळ, अथर्व रेसीडेंसी, दाभा, नागपूर

संपर्क व्यक्ती: श्रीमती सुजाता सपकाळ, गृह्प्रमुख

मोबाइल: ८४५९८५१७७४

6.

नाव: संत चोखामेळा मुलांचे शासकीय वसतिगृह, नागपुर

पत्ता: शताब्दी चौक, रमानगर, जुनी व्हि. टी. कॉन्व्हेंट, नागपूर -२७

संपर्क व्यक्ती: श्री. भूषण साखरकर, अति. गृहप्रमुख

मोबाईल: ८२०८०५३१७८

7.

नाव: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गड्डीगोदाम, नागपुर

पत्ता: बजाज नगर पोलिस स्टेशनच्या मागे, वसंतनगर, नागपूर

संपर्क व्यक्ती: श्री. किशोर रहाटे अति. गृहप्रमुख

मोबाईल: ९८३४४०७६६१

8.

नाव: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, राजनगर, नागपुर.

पत्ता: सीआरपीफ गेट पोलिस नगर, हिंगणा, नागपूर

संपर्क व्यक्ती: श्री. किशोर रहाटे अति. गृहपाल

मोबाईल: ९८३४४०७६६१

9.

नाव: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भगवाननगर, नागपुर.

पत्ता: अंबीका अपार्टमेंट, काटोल नाका, नागपूर

संपर्क व्यक्ती: श्री. किशोर रहाटे अति. गृहपाल

मोबाईल: ९८३४४०७६६१

10.

नाव: मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (गुणवंत), आशिर्वाद नगर, नागपूर

पत्ता: प्लॉट नं ११४१, रोनक आशिर्वाद नगर, रिंग रोड, नागपूर -२४

संपर्क व्यक्ती: श्री. भूषण साखरकर , गृहपाल

मोबाईल: ८२०८०५३१७८

11.

नाव: संत मुक्ताबाई मुलींचे शासकिय वसतिगृह, सिव्हिल लाईन, नागपूर

पत्ता: पोलिस आयुक्त कार्यालयासमोर, सिव्हील लाईन, नागपूर

संपर्क व्यक्ती: श्रीमती शुभांगी जिवणे, गृहपाल

मोबाईल: ९०९६०९६३४५

12.

नाव: मागास व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलीचे शासकिय वसतिगृह, सिव्हिल लाईन, नागपूर

पत्ता: पोलिस आयुक्त कार्यालयासमोर, सिव्हील लाईन, नागपूर

संपर्क व्यक्ती: श्रीमती शुभांगी जिवणे, अति गृहपाल

मोबाईल: ९०९६०९६३४५

13.

नाव: मागासवर्गीय मुलींचे शासकिय वसतिगृह, राहाटे कॉलनी, नागपूर

पत्ता: देसाई मोटर स्कुल जवळ, विंग्स किंडर गार्डन शाळेसमोर, वर्धारोड, रहाटे कॉलनी, नागपूर

संपर्क व्यक्ती: श्रीमती शुभांगी जिवणे, अति गृहपाल

मोबाईल: ९०९६०९६३४५

14.

नाव: मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह सतरंजीपुरा, नागपूर

पत्ता: सुभाष पुतळा चौक, छोटी मजीद जवळ, पूर्व नागपूर, सतरंजीपुरा

संपर्क व्यक्ती: श्रीमती सुजाता रामटेके, गृहपाल

मोबाईल: ७०२०९५३९९४

15.

नाव: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, उमरेड जि. नागपूर

पत्ता: रेल्वे स्टेशन रोड, हिरवा तलाव, मंगळवारी पेठ, उमरेड, जि. नागपूर

संपर्क व्यक्ती: श्री. उमेश लोखंडे गृहपाल

मोबाईल: ९४०४२२३२८०

16.

नाव: मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, कुही, जि. नागपूर

पत्ता: आंभोरा रोड, कुही, जि. नागपूर -४४१२०२

संपर्क व्यक्ती: श्रीमती रेखा भोमले, अति गृहपाल

मोबाईल: ९३२५१७०३२१

17.

नाव: मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कुही, जि. नागपूर

पत्ता: सिल्ली रोड, कुही, जि. नागपूर- ४४१२०२

संपर्क व्यक्ती: श्री. उमेश लोखंडे अति गृहपाल

मोबाईल: ९४०४२२३२८०

18.

नाव: मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वानाडोंगरी, ता. हिंगणा, जि. नागपूर

पत्ता: प्रभाग क्र. ८., बाबडे सभागृहाच्या मागे, शासकीय आयटीआय जवळ, ता. वानाडोंगरी, जि. नागपूर

संपर्क व्यक्ती: श्रीमती विजया रायसने अति गृहपाल

मोबाईल: ८७९३५८६६५६

19.

नाव: मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सितानगर डिगडोह तह. हिंगणा, जि. नागपुर

पत्ता: प्रभाग क्र. ८, बाबडे सभागृहाच्यामागे, शासकीय आयटीआय जवळ, ता. वानाडोंगरी, जि. नागपूर

संपर्क व्यक्ती: श्रीमती विजया रायसने अति गृहपाल

मोबाईल: ८७९३५८६६५६

20.

नाव: मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदा, तालुका कामठी, जिल्हा नागपूर

पत्ता: सावनेर रोड, नांदाफाटा, ता. कामठी, जि. नागपूर

संपर्क व्यक्ती: श्री. अनिल खेडकर अति गृहपाल

मोबाईल: ७९७२०२२९४४

21.

नाव: मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, पारशिवणी, जि. नागपूर

पत्ता: शिवटेकडी, पारशिवनी, जि. नागपूर

संपर्क व्यक्ती: श्री. अनिल खेडकर अति गृहपाल

मोबाईल: ७९७२०२२९४४

22.

नाव: मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सावनेर, जि. नागपूर

पत्ता: शासकीय आयटीआय कॉलेजच्यासमोर, सावनेर, जि. नागपूर

संपर्क व्यक्ती: श्रीमती प्रतीक्षा मोहने, अति. गृहपाल

मोबाईल: ७७६९९३७७५५

23.

नाव: मागासवर्गीय मुलींचे शासकिय वसतिगृह, रामटेक, नागपूर

पत्ता: शितल वाडी, पेट्रोल पंपच्या बाजुला, रामटेक, जि. नागपूर

संपर्क व्यक्ती: श्रीमती रेखा भोमले, अति गृहपाल

मोबाईल: ९३२५१७०३२१

24.

नाव: मागसवर्गीय व आर्थिक दृष्टया मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतिगृह, काटोल, जि, नागपूर

पत्ता: अजंताकुंज, नगर परिषद शाळा क्र.१ जवळ, शारदा चौक काटोल, जि. नागपूर

संपर्क व्यक्ती: श्रीमती प्रतीक्षा मोहने, गृहपाल

मोबाईल: ७७६९९३७७५५

25.

नाव: मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, कळमेश्वर, जि.नागपूर

पत्ता: आदर्शनगर, ब्राम्हणी, कळमेश्वर, जि. नागपूर

संपर्क व्यक्ती: श्रीमती प्रतीक्षा मोहने, अति गृहपाल

मोबाईल: ७७६९९३७७५५