• दलित वस्ती पथदीप उर्जीकरण •

Scheme-image

उद्दिष्ट:

अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये पथदीप उर्जीकरण करणं

अटी व शर्ती :

या योजनेसाठी फक्त अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थीच अनुज्ञेय असतील.

लाभाचे स्वरूप :

अनुसूचित जाती व नवबौध वस्त्यांमध्ये पथदीप उर्जीकरणासाठी लागणारी विद्युत यंत्रणा जसे लघुदाब वाहिनी विकसित करणं.

संपर्क :

अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी

सूचना  :

अर्ज प्रणालीचं स्वरूप : ऑनलाइन