• उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम •

Scheme-image

उद्दिष्ट:

या योजने अंतर्गत 500 प्रशिक्षणार्थींना संगणक, ब्युटी पार्लर, मोबाइल रिपेअरिंग, मोटारसायकल दुरुस्ती, शिवणकाम आदी प्रशिक्षण दिले जाते

अटी व शर्ती :

  1. लाभार्थ्याचं वय 18 ते 45 वर्षे या दरम्यान असावं.
  2. लाभार्थी 7 वी पास असावा.

लाभाचे स्वरूप :

एक महिन्याचे उद्योग प्रशिक्षण व रु. 1000/- विद्यावेतन

संपर्क :

महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन नागपूर

सूचना  :

अर्ज प्रणालीचं स्वरूप : ऑफलाइन